साई हाँस्पिटल शिराळा यांच्यावतीने महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आरळा, ता. शिराळा येथे घेण्यात आलेल्या मोफत हाडांची तपासणी शिबीर तसेच हाडांची घनता तपासणी व रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी मेगा शिबीर घेण्यात आले. यावेळी आरळा व परिसरातील १२५ रूग्णांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. व ५१ लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड काढण्यात आले यावेळी शिराळा येथील साई हाँस्पिटलचे डाँ. शैलेश माने यांनी सदर रूग्णांची तपासणी केली.

 

Categories:

No responses yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *