शिराळा येथे साई हॉस्पिटलमध्ये कोकरूड माळेवाडी येथील रुग्णावर अत्यंत जटील खुब्यावरील कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया साई हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शैलेश माने यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.
शस्त्रक्रियेचा खर्च रुग्णाला न परवडणारा होता आणि शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असल्याने साई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रुग्ण मदन जाधव याची शस्त्रक्रिया कमी खर्चामध्ये करण्यात आली.

Categories:

No responses yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *