साई हाँस्पिटल शिराळा यांच्या वतीने आज शुक्रवार दि ३० रोजी महात्मा जोतीराव फले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत वाकुर्डे बु. येथे हाडांची मोफत तपासणी शिबीर व गोल्डन कार्ड काढणेबाबतचे शिबीर आयोजित केले होते. यावेळी अनेक रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला तसेच गोल्डन लाभार्थ्यांनी या शिबीरास चांगला प्रतिसाद दिला.
E-Golden Card :- 63
Patient Screening:- 94

 

 

 

Categories:

No responses yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *