महिलांमध्ये पारंपरिक ऊर्जा स्त्रोत्राला फाटा देऊन स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करण्याबाबत जागृती करण्यात आली.
भारत सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.
यामध्ये साई चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्या डॉ.सो.योगिता शैलेश माने यांनी महिलांना पारंपारिक ऊर्जा स्त्रोत्रापासून महिलांना होणारे आजार , त्रास याबद्दल माहिती दिली.
चूल, शेगडी, रॉकेलचा स्टोव्ह यापासून होणारे विविध छातीचे,डोळ्यांचे,श्वसनाचे आजारांची माहिती दिली.
यावेळी महाजन गॅसच्या सौ.वर्षा महाजन, नगरसेविका सौ.नेहा सुर्यवंशी उपस्थित होत्या.गावातील महिला उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

 

Categories:

No responses yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *