गुणी विद्यार्थी सत्कार

साई चॅरिटेबल ट्रस्ट शिराळा तर्फे गुणवंत हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

ह्या वर्षी शिराळा तालुक्यातून NEET च्या परीक्षेत मेरीटने उत्तीर्ण होऊन M.B.B.Sला अ‍ॅडमिशन मिळाले बद्दल अभिजित जालिंदर भोरे ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार साई चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ.बाबूराव बाळासो माने उपाध्यक्ष डॉ.शैलेश माने व सदस्या डॉ. योगिता माने यांचे हस्ते करण्यात आला.

(ऑगस्ट २०१७)

Categories:

No responses yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *