गोरक्षनाथ यात्रा वारकरी ताक व फराळ वाटप .
शिराळा येतील गोरक्षनाथ यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांना साई चॅरिटेबल ट्रस्ट,शिराळा यांचेमार्फत थंड ताक व फराळ वाटप करताना
प्रत्येक वर्षी गोरक्षनाथ यात्रेसाठी पायी चालत येनार्या दिंडितील वारकऱ्यांना एकादशी दिवशी साई चॅरिटेबल ट्रस्ट शिराळा तर्फे ताक व फराळ वाटप केले जाते.
ह्या वर्षी ८० वारकऱ्यांनी लाभ घेतला.

Categories:

No responses yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *