‘साई चॅरिटेबल ट्रस्ट शिराळा यांचे मार्फत रुग्णांना मोफत फळे वाटप ‘

साई चॅरिटेबल ट्रस्ट शिराळा यांचे मार्फत ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.बाबूराव बाळासो यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे मोफत वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सदस्य श्री.डॉ.शैलेश माने ,सिस्टर वैशाली सातपुते उपस्तित होते .

 

Categories:

No responses yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *