साई चॅरिटेबल ट्रस्ट , शिराळा नेहमी समाजाभिमुख कार्य करत असते .
समाजातील मुलींचे प्रमाण कमी आहे.साई चॅरिटेबल ट्रस्ट साई हॉस्पिटल प्रतुत होणाऱ्या महिला व त्यांच्या छोट्या (मुलगी ) अपत्याचे स्वागत करते . स्वागतादरम्यान त्या पती पत्नीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो व त्या बाळाला छानशी भेट वस्तू , कपडे ,टोपी दुपटे वगैरे देऊन त्या बाळाचे कौतुक करतो .
अश्या प्रकारे स्वागत केलेली काही झोडपी .
बाळाचे कौतुक हॉस्पिटलमध्ये असलेले स्टाफ मेंबर किंवा इतर पेशन्ट च्या नातेवाईकांकडून करतो .

Categories:

No responses yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *