समाजप्रबोधन
व द शिराळा न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर -डॉक्टर ‘ ह्या समाजजागृती करणाऱ्या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली .

आधुनिकतेच्या उंबरत्य्यावर अमाप प्रगती झाली. कक्षा रुंदावल्या , पण मनाचा तोकडेपणा तेवढाच राहिला . अगदी या तर्हेने वैद्यकीय क्षेत्रातही झाले आहे .

एक तज्ञ डॉक्टर निर्माण होण्यासाठी आयुष्याची अर्धी वेदी खर्च करावी लागते आणि दुसरीकडे मात्र त्याच तज्ञ् डॉक्टरच्या हाताखाली कंपाउंडर म्हणून काम करणारा पुढे जाऊन स्वतःला डॉक्टर म्हणून नावारूपास आणतो . सर्वसामान्य गोरगरीब , रुग्ण्याच्या जीवांशी खेळ खेळतो आणि त्याचा फटका मूळच्या तज्ञ् डॉक्टरांना भोगावा लागतो . हाच विषयाचा धागा पकडून ‘डॉक्टर …. डॉक्टर ‘ ची निर्मिती करण्यात आली.

Categories:

No responses yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *